कवितेची कथा

1. काल रात्री पाऊस

’ही लखलखती आरास तुझी, हा झगमगता दरबार तुझा

या झूट दिव्यांच्या मदतीने लपणार कसा अंधार तुझा’

हे, असं काही लिहिणार्‍याला रसिक कितीही झालं तरी टाळू शकत नाही . कवितेच्या क्षेत्रात आपल्या मौखिक सादरीकरणाच्या करामतीने श्रोत्यांना भुरळ घालणार्‍या कवींची परंपरा इथे आहेच. पण तरीही अभिजात कवितेच्या नैतिकतेचा आब राखून रसिकरंजन साधण्याची किमया क़्वचितच यशस्वी होते. हे छान जमलेला, पुण्याचा वैभव जोशी अनेक सिनेमांची गीतं, कथा, पटकथा असं करता करता स्वत:चा आणि कवितेचा शोध घेणारा असा कवी त्याच्या सच्चेपणाची ग्वाही त्याच्या कवितेतूनच देतो.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. pl.post some poetry of VINDA KARANDIKAR

    1. सुचवल्याबद्दल धन्यवाद. करूया…

  2. “देवा तुझे किती सुंदर आकाश “,”उठा उठा चिऊताई “”आजीच्या जवळी ” अश्या आमच्या वेळच्या कविता आठवून गेल्या .त्यांचे कवी त्यावेळी माहित नव्हते .त्याची गरजही नव्हती आम्हाला आणि कवींना !

  3. The source of poetry is intensely private,but it is not personal…..poetry must lead reader not to poet,s life,but to reader,s own.——By Anne Michaels

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: