ज्ञाननिर्मितीत कायम दुय्यम?

‘अंतर्नाद’च्या मे महिन्याच्या अंकात डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी आपल्या ‘नोबेल आणि भारत’ या लेखात “विज्ञान-तंत्रज्ञन या क्षेत्रात जगाच्या नकाशावर अर्थपूर्ण परिणाम करणारे लेखन, संशोधन आपल्याकडे झाले नाही,” याबद्दल खंत व्यक्‍त केली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही दिशादर्शनही केले आहे; आणि शेवटी या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे अमलात आणल्यास “नोबेल पुरस्कार खेचून आणणे फारसे कठीण नाही,” असा आशावादही व्यक्‍त केला आहे. कुलगुरूंच्या ताब्यात भावी पिढ्यांचे भवितव्य असल्याने त्यांनी आशावादी असणे समजण्यासारखे आहे; पण माझ्यावर तशी काही जबाबदारी नसल्याने असेल कदाचित, मी त्यांच्याशी थोडी असहमती व्यक्‍त करण्याचे धाडस करतो.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: