सख्याहरी-दत्तु बांदेकरांना श्रद्धांजली

आचार्य अत्रे यांनी दत्तू बांदेकर यांचा उल्लेख ‘कारुण्याचा विनोदी  शाहीर’ असा केला होता. साध्या साध्या गोष्टींमधून विनोद फुलविण्याची बांदेकरांची शैली एवढी अफाट होती की अत्र्यांनाही त्यांचा हेवा वाटत असे. अत्र्यांच्या  ‘नवयुग’च्या पहिल्या पानावर सतत २० वर्षे बांदेकरांची हजेरी होती, यावरुन बांदेकरांचे मोठेपण लक्षात यावे. अनंत काणेकर आणि मो. ग. रांगणेकर यांनी सुरू केलेल्या ‘चित्रा’ या साप्ताहिकात दत्तू बांदेकर यांनी प्रथम ‘तो आणि ती’ हे सदर सुरु केले आणि त्यातच त्यांना विनोदाची सूर सापडला. पुढे त्यांनी  नवयुगमध्ये ‘सख्याहरी’ या नावाने सदर सुरु केले. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात त्यांच्या लिखाणाला राजकीय धार आली. बांदेकरांचा विनोद आणि त्यांची शैली यांचा परिचय करून देणारा हा मृत्युलेख –

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 5 Comments

  1. अतिशय सुंदर लेख

  2. दत्तू बांदेकर आमच्या काही पिढ्या अगोदरचे! पण हे वाचून आपण जरा अगोदर जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं असं वाटलं! हृद्य लेख!

  3. मी सशुल्क सभासद असूनही मला हा व इतर लेख वाचायला मिळत नाहीये , कृपया कळावे .

    ई-मेल :khushal.j.joshi@gmail.com

  4. दत्तू बांदेकरांवरील लेख आणि तो मनोहर बोर्डेकर यांनी लिहिलेला, १९५९ मधील दीपलक्षमीच्या अंकातला… हे पाहून हा लेख आमच्यासारख्याना वाचावा असे वाटले नाही तरच नवल ! तरीही खुद्द मो. ग. रांगणेकर यांनी लिहिलेला एक लेख आहे. त्यात असेच बांदेकरांचे अलौकिक टॅलेंट वर्णन केले आहे. असो, आपण हा आजोबांच्या पेटीत तळाशी असलेला मेवा देत आहात एवढे म्हटले तरी दाद दिल्याजोगे व्हावे.
    मंगेश नाबर

  5. छान आहे लेख. बांदेकरांचे लेखन वाचायला मिळाले तर बहार येईल

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: