आणि त्याला सकाळ प्रसन्न वाटू लागली . . .

त्याची सकाळ आज लवकर झाली. झाली म्हणजे काय, ज्या कारच्या खाली तो झोपला होता त्याचा मालक आज सकाळीच उठून कुठं निघाला काय माहित. गाडी सुरू झाल्याचा आवाज आल्यावर त्याला गाडीखालून बाहेर यावंच लागलं. एरवी तो सकाळी १० शिवाय बाहेर पडत नसे म्हणूनच तर तो याच कारच्या खाली नेहमी झोपत असे. पण आज सकाळी सात वाजताच तो बाहेर पडला. दोन पाय मागे आणि दोन पाय समोर रोवत आपलं सर्वांग मोकळं करण्यासाठी त्यानं आळस दिला, अंग झटकलं, शेपूट उंचावलं आणि समोरच्या सोसायटीच्या गेटजवळ जाऊन एक पाय उंचावत धारातीर्थ सोडून दिलं. एक दीर्घ जांभई दिली.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 3 Comments

  1. लेख खूप आवडला

  2. मस्त!

  3. मस्त!

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: