तपश्चर्येचे पाप !

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा आपल्या सामाजिक संघर्षातील नेहमीच उफाळून येणारा पैलू आहे. पौराणिक कथांमधले  संदर्भ घेऊन त्यातून हे वाद खेळण्याची  खोड गेली अनेक वर्षे अनेकांनी जपली आहे.  मुद्दा मांडणारे आणि खोडणारे दोघेही एका विशिष्ट हेतूने प्रेरित असतात.  आजवर अनेक नियतकालिकांमधून असे वाद खेळले गेले आहेत. रामायणातील एका प्रसंगाचा जातीय संदर्भ देणाऱ्या लेखाला उत्तर म्हणून लिहिला गेलेला हा लेख-  ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात एक  बाजू मांडणारा अतिशय चतुर असा नमुना आहे.  कृ.भा. बाबर नामक एका शिक्षकाच्या मूळ लेखाला, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ‘पुरुषार्थ’ या नियतकालिकाच्या सप्टेंबर १९२७च्या अंकात हे उत्तर लिहिले होते-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has 10 Comments

  1. अप्रतिम।मुद्देसूद।स्पष्ट।आज हाच विचार सर्वांनी करायची आवश्यकता आहे।

  2. आजही तंतोतंत लागू होतो हा लेख ..

  3. खरोखरच अप्रतिम, इतकं मुद्देसूद विवेचन हे आज २०१८ साली जेव्हा हे so called पुरोगामी आपली छाती पिटुन आपला देश कसा हिंदुत्ववादी hijack केलाय अस सांगत फिरतायत तेव्हा फारच उठून दिसतो आणि इंग्रजनी आपली system कशी कायमची मोडून टाकली, त्याची दर्शफळे आपण सगळे भोगतच आहोत

  4. मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण लेख.

  5. Atishay muddesud, abhyaspurna va sadetod lekh!

  6. मुद्देसूद अभ्यासपूर्ण लेख। सर्व बाजूंचा गंभीर & सखोल अभ्यास। आज मुख्यमंत्र्यांना ज्यामुळे पूजा रद्द करावी लागली, त्या मोजक्या गोष्टीं कडे डोळे उघडणारा लेख।

  7. एकाच लेखात आपली गाजलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था ब्राम्हण ब्राम्हणेतरांचा निष्फळ वाद यासर्वांनाच दिलेलं इतकं चोख उत्तर खरं तर पेपरमधे प्रकाशित व्हायला हवं

  8. very nice article..so many things to connect with contemporary world.

  9. 1927 चा लेख आहे त्याकाळी असे वातावरण असावे लेख वाचनीय आहे

  10. तात्पर्य असले लिखाण न झाले तरी चालेल.या लेखाची आवश्यकता नाही.वादाविवादाचा अकारण धुरळा उडवणारा लेख. भंडारे

Close Menu
%d bloggers like this: