तरुण मुले सैराट का वागतात

लेखक: डॉ यश वेलणकर

ओजस बारावीला आहे. तो क्लासला जायला म्हणून घरातून बाहेर पडला, पण अर्ध्या तासाने त्याच्या आईला फोनवर त्याचा मेसेज आला की मला अभ्यासाचा कंटाळा आल्याने मी वाईल्डलाईफ अनुभवायला रणथांबोर येथे जात आहे. आई हा मेसेज पाहून चक्रावली. खात्री करण्यासाठी तिने क्लासला फोन लावला. क्लास मालकाने त्यांच्या वर्गात पाहिले आणि ओजस आलेला नाही असे सांगितले.ओजसच्या आईने मेसेजची हकीकत त्यांना सांगितली.सोबत कोणतेही सामान न घेता ,कोणतीही पूर्व तयारी न करता हा अचानक असा निघून गेल्याने नक्की काय करायचे हा दोघानाही प्रश्न पडला होता. त्यांनी आत्ता रणथांबोरला जाणारी ट्रेन आहे का पाहिले, ती होती. मग त्यांनी पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ओजस रणथांबोरला पोचला त्यावेळी त्याचे स्वागत करायला तेथे पोलीस होते. ते त्याला पुन्हा घरी घेऊन आले. पौगंडावस्थेतील बरीच मुले अशी सैराट वागतात. प्रेमात पडून किंवा थ्रिल म्हणून घरातून पळून जातात, छोट्या छोट्या कारणांनी हिरमुसतात, मोबाईल गेमच्या नादाला लागून रस्त्याने धावत सुटतात, काहीजण तर आत्महत्याही करतात. का वागतात या वयातील मुले अशी? त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? सध्याच्या सोशल मेडियाचा हा परिणाम आहे का?

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 19 Comments

  1. अतिशय सुंदर लेख….परंतु गरज आहे ती तरुण मुले व त्यांच्या पालकांनी वाचण्याची

  2. लेख आवडला .

  3. Very Nice Article !!

  4. नुकताच ‘आणि अर्जुन खरंच भागला’ हा व्हायरल व्हिडिओ पाहिला. प्रसिद्धी साठी तान्ह्या बाळाचा बेमालूम छळ मांडलाय!

  5. गुड इफर्मेशन

  6. खुपच छान लेख….

  7. छान !आवडला लेख…

  8. लेख आवडला … सोप्या भाषेत पौगंडावस्थेत शरीरात आणि मनात होणारे बदल समजावून सांगितले आहेत … mindfulness चे असे training पालक आणि मुले यांच्या साठी मन:शक्ती आश्रम लोणावळा येथे वर्षभर वेगवेगळ्या वर्गांच्या माध्यमातून उपलब्ध असते …

  9. लेख आवडला … सोप्या भाषेत पौगंडावस्थेत शरीरात आणि मनात होणारे बदल समजावून सांगितले आहेत … mindfulness चे असे training पालक आणि मुले यांच्या साठी मन:शक्ती आश्रम लोणावळा येथे वर्षभर वेगवेगळ्या वर्गांच्या माध्यमातून उपलब्ध असते …

  10. खूप छान शास्रिय उपयुक्त माहिती. आपल्याकडे शाळा नाही देत ट्रेनिंग किंवा अशी सेंटर्स नाहीत पण मग पालकांनी कसे ट्रेनिंग द्यावे किंवा परिस्थिती कशी हाताळावी हे कळले तर छानच

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: