जीवन विमा अतिरेक: न करण्याचा आणि करण्याचाही

आयुर्विम्याला पर्याय नाही…या एका वाक्यानं एकेकाळी आपल्या समाजात विम्याची कल्पना रूजवली. तरीही त्यानंतर अनेक वर्ष नाटक-सिनेमात एलआयसी एजंट हा चेष्टेचा विषय होता. बिकट आर्थिक परिस्थितीशी झुंज देण्यातच फार पराक्रम आहे, अशी काहीशी मानसिकता निम्नमध्यमवर्गियांची होती, त्यात गेल्या पाव शतकात हळूहळू बदल झाला. आता तर कशाचाही विमा काढण्याची टूम आली आहे. या परिस्थितीत विमा कुणी काढावा, किती रकमेचा काढावा याबाबत समज कमी आणि गैरसमज जास्त असतात. त्यावर खुसखुशीत भाष्य करत योग्य त्या दिशेला घेऊन जाणारा हा लेख.

लेखक स्वतः बँकिंग क्षेत्रातील असल्यानं त्यांच्या लेखनात नेमकेपणा आहे आणि आर्थिक विषय वाचकांना सोप्या भाषेत सांगण्याची हातोटीही आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has 10 Comments

 1. अतिशय योग्य सल्ला देणारा लेख.चाणाक्षपणे विमापाॕलिसी कशाकाढाव्यात याची यथायोग्य जाणिव होते.

 2. आर्थिक साक्षरता हा महत्वाचा विषय घरातून शिकवला जावा

 3. अत्यंत उपयोगी असा माहितीपूर्ण लेख

 4. अत्यंत उपयोगी असा माहितीपूर्ण लेख

 5. एकदम आटोपशीर आणि मुद्देसूद लेख

 6. फार सुंदर आणि सोप्प्या भाषेत लिहिलंय. मी स्वतः विमा सल्लागार आहे म्हणून अजून लक्षपूर्वक वाचला

 7. खूप छान माहितीपूर्ण लेखन.अशाच प्रकारे आरोग्य विम्यावर लेख वाचायला आवडेल.

 8. खूप दिवसापासून विमा नक्की कोणाचा आणि कीतिचा उतरवावा हा प्रश्न पडला होता. आज बऱ्याच शंकांचे निरसन झाले.

 9. Nice article.
  Very sensible advice.

 10. खुमासदार शैलीत महत्त्वाचे मुद्दे छान मांडले आहेत !

Close Menu