दीड दमडीची माणसे !

लेखक: व. पु. काळे

असे म्हणतात की वाचक बालसाहित्याकडून प्रौढ साहित्याकडे वळतो तेव्हा तो पहिल्यांदा प्रभावित होतो तो व.पु. काळे यांच्या साहित्याने. वपुंचे मराठी भावविश्वातील हे स्थान आजही अबाधित आहे,यात त्यांच्या लिखाणाची ताकद कळते. वपुंचे साहित्य म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यात घडणाऱ्या बोधकथाच जणू. अशीच ही कथाही आहे. कथा म्हणा किंवा ललितलेख म्हणा. या दोहोतील फरकरेषा तशीही अस्पष्टच असते.

व.पु, २००१ साली गेले. त्यानंतरच्या १७ वर्षात त्यांच्या साहित्याचा खप कमी झालेला नाही आणि साध्या सोप्या भाषेत जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा दुसरा लेखकही झालेला नाही. बासष्ट वर्षापूर्वी १९५६ साली ‘प्रसाद’ मासिकात आलेली वपुंची  कथा वाचून याचाच प्रत्यय येतो.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has 18 Comments

 1. आत्ता कुठे मिळेल? : मायाबाजार, १९७७, मेहता प्रकाशन, पुणे. १३०/-, कथासंग्रह, पाने: vi + १३२. या कथेचे पृ.: ११६-१२०. शक्य झाल्यास देत जा संपादक साहेब!

  1. मिलिंद जी, आम्ही ती प्रसाद मासिकाच्या अंकात वाचली म्हणून त्याचा संदर्भ दिला आहे. इमेजच आपली आपण त्या अंकाच्या मुखपृष्ठाची ठेवली आहे.

 2. लेखा अगोदरची वाक्ये खरी आहेत. लहानपणी बाल साहित्य वाचता-वाचता वपु कधी हातात आले आणि प्रौढ करून गेले हे सांगता येत नाही आणि अजूनही ती धुंदी गेलेली नाही.
  आता डिजिटल युगात आणि डिजिटल रुपात वपु वाचतोय तरीही त्यांच्याशी आपण सहजपणे ‘रिलेट’ होऊ शकतो.

 3. एक सुंदर आणि भावपूर्ण हृदयाला भिडणारा लेख . आवडला . धन्यवाद

 4. टचिंग !दीडदमडीची समजली जाणारी माणसेच लाख मोलाची असतात.
  अन लाख मोलाची वाटणारी निघतात दीडदमडीची!

 5. व पु खासियत

 6. खूप भावपूर्ण लेख.

 7. वपू. एक उमदा तत्वज्ञ! साध्या सोप्या भाषेत जीवनाचे सार सांगणारा माणूस. त्यांची ‘तारतम्य’ कथा तर रोजच आठवणारी! अनेकानेेेक ललना त्यांच्या घरात येतात. सकाळपासून रात्री निजेपर्यंत! दातांची निगाा ते रात्रीच्या बिछान्यावर घालायच्या चादरीपर्यंतच्या सर्व उपयोगी वस्तू जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे खपवायचाा प्ररयत्न करतात. शेवटी वपू एक षट्कार मारतात! जाहिरातीवाले जाहिरात करणारच. आपण वापरायचे ते तारतम्य! इतकी वर्षे झाली पण त्याचे ते “तारतम्य” काही मनातून जात नाही! एवढेच नाही, ते मनात एवढे रूतून बसलय की माझ्या रोजच्या जीवनाशी ते निगडीत झाले आहे. काहीही करताना मग ती खरेदी असो की सेवा असो किंवा दुस-या कोणत्याही व्यक्तिशी व्यवहार असो. “तारतम्य” मनाचा तोल ढळू देत नाही! धन्यवाद वपू!!

 8. छान

 9. अप्रतिम लेख!!!

 10. माणसाचं मोल सहजपणे सांगणे ही व. पु. काळे यांची खासियतच आहे. हृदयाला स्पर्श करणारा लेख!

Close Menu