भाग्यवती कविता

कवितेसंबंधी  लिहिताना प्रसिद्ध साहित्यिक ह.शि. खरात म्हणाले होते, ‘कुणाला शब्द म्हणजे कविता वाटते, कुणाला रचना म्हणजे कविता वाटते तर कुणाला अर्थ म्हणजेच कविता वाटते, कुणाला अनुभव म्हणजे कविता वाटते. पण या सा-यांच्या पलीकडे कविता असते. निराकार परमेश्वरासाखी. अशी सच्ची कविता जर  भेटली तर परब्रह्म भेटल्याचा मला आनंद होतो…’ कवितेचं साफल्य कशात आहे, याचं गोळीबंद असं उत्तर नाही. केशवसुतांची ‘तुतारी’, विंदांची ‘माझ्या मन बन दगड’, मर्ढेकराची ‘पिपात मेले ओल्या उंदीर ‘ किंवा कुसुमाग्रजांची ‘कणा’..या सारख्या काही कविता आपल्या सामाजिक-भाषिक व्यवहाराच्या भाग बनल्या. परंतु एखाद्या कवितेनं प्रत्यक्षात एखादं कार्यच घडवलं अशी उदाहरणं दुर्मिळ आहेत….जवळपास नाहीतच. दत्ता हलसगीकरांच्या एका कवितेनं हा चमत्कार करून दाखवला. त्या चमत्काराची ही नवलकथा खुद्द कवीच्याच शब्दांत-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has One Comment

  1. sundar.

Close Menu
%d bloggers like this: