नरेंद्र दाभोलकर आणि सांगली

नरेंद्र दाभोलकर यांचे नाव घेताक्षणी आपल्याला आठवते ती अंधश्रद्धा  निर्मूलनाची चळवळ आणि दाभोलकरांची आग्रही भूमिका. परंतु दाभोलकरांची लेखणी साहित्य-संस्कृतीच्या प्रांतातही तेवढ्याच सहजतेने मुशाफिरी करत होती आणि त्यांना त्यांच्या परिसराचा, सांगलीचा लालित्यपूर्ण इतिहास आहे याचा सार्थ  अभिमानही होता. कृष्णाकाठी वसलेले हे शहर पटवर्धन राजघराणे, विष्णुदास भावे आणि त्यानंतर अलिकडे वसंतदादा पाटील, पतंगराव कदम अशा नावांमुळेही सतत चर्चेत राहिले. दाभोलकरांनी १९६९ साली लिहिलेल्या या  अत्यंत वेगळ्या लेखात सांगलीच्या साहित्य परंपरेची केलेली उजळणी भूतकाळात तर घेऊन जातेच शिवाय येथील प्रसिद्ध श्री गणेशाने या शहरावर केलेली प्रतिभेची पखरण किती वैविध्यपूर्ण होती याचा प्रत्ययही देते-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has One Comment

  1. khup sundar lekh…

Close Menu
%d bloggers like this: