फॉर व्हॅलोर.. व्हिक्टोरिया क्रॉस

साहसाला आणि शौर्याला  सिमा नसते या वचनाचे प्रत्यंतर आपल्या भारतीय सैनिकांनी नेहमी आणून दिले आहे.पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांसाठी युरोप आणि आफ्रिकेच्या रणांगणावर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या भारतीय सैनिकांचे शौर्य,पराक्रम आणि साहस पाहून फक्त ब्रिटिशांसाठी असलेले व्हि सी अर्थात व्हिक्टोरिया क्रॉस हे शौर्य पदक भारतीयांसाठीही खुले करावे लागले.व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणाऱ्या सुरवातीच्या काही पराक्रमी भारतीय सैनिकांचा शैलेंद्र शिर्के यांनी धनंजयच्या दिवाळी अंकात करुन दिलेला हा रोमांचक परिचय.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: