रत्नागिरीची मासोळी जपानच्या मॉलमध्ये

 

साहसे श्री प्रतिवसती ! या सुभाषिताचं उदाहरण म्हणजे गद्रे मरिन्स ही रत्नागिरीच्या दिपक गद्रेंनी सुरू केलेली कंपनी.वर्तमानपत्रातल्या एका बातमीने त्यांचे कुतुहल चाळवले गेले आणि मत्स्य व्यवसायात शिरण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.धाडसाला परिश्रमाची,चिकाटीची आणि दूरदृष्टीची जोड मिळाली की व्यावसायिक यशाची शिखरे सहज गाठता येतात हे गद्रे मरिन्सचा आजवरचा प्रवास पाहिला की लक्षात येते.महाराष्ट्र,कर्नाटक आणि गुजराथमध्ये कारखाने उभारुन जगभरात आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या गद्रे मरिन्सचा हा प्रेरणादायी प्रवासभानू काळे यांनी रत्नागिरीची मासोळी जपानच्या मॉलमध्ये या अंतर्नादमधील लेखात उलगडला आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: