सुमारांची सद्दी

ज्या भूप्रदेशाची संस्कृती मुळातच गौरवशाली असते तिला माझी संस्कृती महान आहे असे ढोल बडवून सांगण्याची गरज नसते. आपण अमुक दिन तमुक दिन साजरा करतो आणि प्रत्यक्षात मात्र तो गौरव केवळ त्या दिवसापुरताच राहतो. खुजेपणा हे आपले व्यवच्छेदक लक्षण असले तरी आपण सदैव भ्रामक उंचीच्या समजुतीत राहतो. विनय हर्डीकरांनी आपल्या याच वैचारिक संस्कृतीचा भूरखा एकेकाळी तरातरा फाडला होता. तेव्हा प्रचंड गाजलेला हा लेख आजच्या काळात तर अधिकच कालसुसंगत आहे. सुमारांची सद्दी या शीर्षकाला वाक्प्रचाराचे स्वरूप आणून देणारा हा गाजलेला लेख प्रथमच online…

लेखक- पत्रकार विनय हर्डीकर

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has One Comment

  1. अप्रतिम लेख …” एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के आपण विचार करू शकतो असा विचार करतात आणि उरलेले नव्वद टक्के एकवेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारुण वास्तव असतं. ” हे वाक्य खूप आवडलं.
    ह्या सुमार प्रवृतीच्यामुळे आज आपल्या समाजाचं खूप नुकसान झाला आहे आणि आपण काही नवीन आणि ओरिजिनिअल निर्माण नाही करू शकत आहोत. काही लोकं “इंडियन जुगाड” नावाखाली हि Quick फिक्स सोलुशनस जी ह्या सुमारांच्या सुपीक डोक्यातून येतात त्यालाच घेऊन त्याचा उदो उदो करत आहेत.. पण हे आपल्याला खूप पुढे नाही घेऊन जाणार आणि पुढच्या पिढीसाठी आपणअजून मोठे प्रॉब्लेम्स निर्माण करून ठेवतो आहोत.. IT क्रांती जी आपण म्हणतो ती इनफॅक्ट एक प्रकारे आपल्या सुमार प्रवृत्तीचा परिणाम आहे ..आपण फक्त दुसऱ्यांची सेकंड ग्रेड काम करण्यातच खुश राहिलो ..त्यामुळेच आपल्याकडे Windows Apple आणि GE नाही बानू शकले .. (हे मी म्हणतोय ते यात लार्गर लेव्हल काही प्रमाणात आपल्याकडे पण चांगली कामे झाली पण त्यांप्रमाणात नाही ज्या प्रमाणात वेस्ट मध्ये झाली ) आपण आपल्या इतिहासाला आठवण्यातच मग्न राहिलो आणि काही लोकं फक्त प्रगतीच्या नावाखाली वेस्ट चा अंधानुकरण करत राहिले. गरज होती आणि आहे ती चिकित्सक वृत्तीने आपल्या संपन्न संस्कृती आणि इतिहासाकडे बघण्याची आणि प्रामाणिकपणे संशोधन करण्याची.

Close Menu
%d bloggers like this: