प्रस्थापितांविरुद्ध बंड?

मूल्यव्यवस्था हा आपल्या सर्वांच्याच अत्यंत आवडीचा शब्द आहे. जगण्यासाठी स्वतःची अशी काही काही मूल्ये असलेली आणि ती प्राणपणाने जपणारी व्यक्ती नेहमीच आदराचा विषय ठरते. अशा वेळी मूल्य आणि मूल्यव्यवस्था ही सतत बदलती असते, हे वाक्य आपल्या पचनी पडत नाही,परंतु तेच वास्तव आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, मी एखाद्या गोष्टीविषयी दोन भिन्न काळात दोन वेगळी मतं व्यक्त केली असतील तर त्यातलं नंतरचं मत ग्राह्य धरा, कारण मतं बदलत नसतील तर तुमची वैचारिक वाढ थांबली आहे, असा त्याचा अर्थ होतो. याच अनुषंगानं मूल्ये आणि बंडखोरी यावर भाष्य  करणारा  अनिल अवचट यांचा हा १९७० साली प्रसिद्ध झालेला लेख. अवचट किती विविधांगी लिहितात हे गेल्या पन्नास वर्षात आपण पाहिलंच. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या अवघ्या २४-२५ व्या वर्षी त्यांना असलेली समज किती विलक्षण होती, त्यांची भाषा किती संपन्न होती याचा अनुभवही हा लेख वाचताना येतो-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has 2 Comments

  1. अनिल awachat यांच्या लेखातुन समजाचे अतिशय परखड वास्तव समोर येते. खंत याची आहे की आजही ही परिस्थिती बदलू शकली नाही.

  2. >>मार्क्सने सांगितले होते की जास्त औद्योगिकरण झालेल्या देशात (उदा. जर्मनीत) प्रथम क्रांती होईल पण लेनिनने ती क्रांती रशियासारख्या अर्ध-औद्योगिकरण झालेल्या देशात घडविली व माओने तर शेतीप्रधान अशा चीनमध्ये घडवून आणली.<<

    सत्तरच्या दशकात प्रचलित असलेले राजकीय गैरसमज.
    अवचटांचा हा लेख युनिकोडात ह्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यामुळे अनेक अभ्यासकांना मदत होईल. धन्यवाद.

Close Menu
%d bloggers like this: