माणसं! मला दिसली तशी

आपल्या अवती भवती वावरणारी माणसे प्रत्यक्षात कशी असतात ? त्यातही ही माणसे जर वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिध्द असतील,वलयांकित असतील तर त्यांची जनमानसात रुजलेली प्रतिमा आणि त्यांचे खरे व्यक्तिमत्व एकसारखेच असेल का ? मग मटका किंग म्हणून जगात (कु)प्रसिध्द असलेला माणूस प्रेमचंदच्या कौटुंबिक कादंबरीचा चाहता असू शकतो, खरचं माणसाची ओळख कशावरुन करायची,त्याच्या रुढ प्रतिमेवरुन का त्याच्या मनातल्या खऱ्या माणसावरुन? त्यातही जेवताना त्या त्या माणसाचे खरे रुप कळते या वचनावर विश्वास ठेवला तर जगभरातल्या हॉटेल्समध्ये शेफ म्हणून काम केलेल्या श्रीरंग भागवतांना दिसलेली ही बहुरंगी बहुढंगी माणसं खरीच मानावी लागतील. दीपावलीच्या दिवाळी अंकातील माणसं ! मला दिसली तशी हा भागवतांचा लेख माणसांचे विविध रंग दाखवतो.

 

 

 

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. रतन खत्री अनुभव लक्षणीय

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: