सध्याची स्थिती पाहता देश पुन्हा रिव्हर्स मोड मध्ये जाताना दिसत आहे. वैद्नानिक दृष्टीकोनाचे विचार रुजण्याऐवजी भलत्याच विचारांनी देश प्रेरीत होत आहे. शैक्षणिक, न्याय, राजकारणी संस्थांबद्दल न बोललेच बरे. जे विचार प्रसारीत केले जातात त्यातूनच देश समाज घडत असतो. ह्यात बदल होईल अशी आशा करुया…लेख उत्तमच..!!!
shubhadab4@gmail.com
26 Jan 2019लेख२००२ च्या आधीचा
आजही परिस्थितीत फार फरक नाही
बदलाची आशा ठेवूया.
SachinBhoir
24 Jan 2019सध्याची स्थिती पाहता देश पुन्हा रिव्हर्स मोड मध्ये जाताना दिसत आहे. वैद्नानिक दृष्टीकोनाचे विचार रुजण्याऐवजी भलत्याच विचारांनी देश प्रेरीत होत आहे. शैक्षणिक, न्याय, राजकारणी संस्थांबद्दल न बोललेच बरे. जे विचार प्रसारीत केले जातात त्यातूनच देश समाज घडत असतो. ह्यात बदल होईल अशी आशा करुया…लेख उत्तमच..!!!
sameergudekar
23 Jan 2019अगदी👌👌👌