अर्नाळकरी रहस्याचा असाही उलगडा…

इंग्रजी रहस्यकथा, भयकथा वाचून त्याला देशी आंगडं-टोपडं चढवण्याचा मोह भारतीय लेखकांना गेली अनेक दशके पडतो आहे. ताज्या दमाचे लेखक ह्रषिकेश गुप्ते सध्या अशाच काही आरोपांचा सामना करत आहेत. परंतु मराठीतले बहुप्रसवी रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांनी आपल्या अशा प्रकारांची कबुली देताना कधी का कू केले नाही. अर्नाळकरांच्या निवडक कथांचे जाडजूड संकलन सतीश भावसार यांनी केले होते ते दोन वर्षांपूर्वी राजहंसने प्रकाशित केले. सतत साहित्य वर्तुळात वावरणारे रविप्रकाश कुलकर्णी यांना त्या निमित्तानं अर्नाळकरांचा  रहस्यरंजन या मासिकाचं रुपडं बदलण्यास कारणीभूत ठरलेला एक धमाल किस्सा कळला, तो काय होता हे वाचणं हासुध्दा तेवढाच रंजक अनुभव आहे-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

  1. मजेशीर माहिती. रहस्यरंजनच्या काकतकरांंपैकी आता कुणी ते अंक ठेवले आहेत का ?

  2. छानच लेख

  3. डोंबिवली पूर्वी तापाच्या विकारामुळे बदनाम होते. डोंबिवली राहणारे म्हणजे बुद्धिजिवी अशी जरी ओळख तरी ते लक्ष्मी ज्यांच्यावर रुसून बसली असे कनिष्ठ मध्यमवर्ग असा लोकोपवाद डोंबिवलीच्या माथी लागला होता. रहदारी, आरोग्यासाठी दुर्गम नि जीव मुठीत घेऊन जगणारा पापभिरू चाकरमानी अशी पण डोंबिवलीची ओळख,
    त्यामुळे गिरगाव, दादर, पुणे अशा सुखवस्तू अन प्रशस्थ ठिकाणाहून डोंबिवलीत यातायात करून लग्नाकरिता येणारी प्रकाशक मंडळी पाहता ‘डोंबिवली सारख्या ठिकाणी’ हा शब्दप्रयोग (फार मनास लावून न घेता) ‘अन्योक्ती’ या अलंकारास अनुसरून घ्यावी असे सुचवावेसे वाटते.

  4. लेखअत्यंत मजेशिरआहे.आपल्याकडेअशाआठवणि जतन करायचि पध्दत नाहि. हे व्हायला हवे.

  5. लेखाच्या ४थ्या ओळीतील ‘डोंबिवली सारख्या ठिकाणी’ हा शब्दप्रयोग खटकला

    1. 🙂 अहो लेखक स्वतःच डोंबिवलीचा आहे. आणि मीही…आणि आमचं डोंबिवलीवर खूप प्रेम आहे. अभिमानाने स्वतःला डोंबिवलीकर म्हणवतो आम्ही.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: