एक रहस्यकथा आणि तिच्या आस्वादनातले रहस्य

लेखक, त्याची कथा आणि वाचकांना ती कथा समजावून सांगणारा समीक्षक यातून साहित्य व्यवहार आकाराला येतो. अनेकांना वाटत असतं की वाचकाला कथा समजावून सांगायची काय गरज आहे? परंतु एखादी कथा ही केवळ कथा नसते तर ती त्या लेखकाच्या एकूण साहित्य संपदेचा भाग असते. त्या लेखकाची विचार करण्याची पद्धत समजल्याशिवाय त्याची कथा कळत नाही. समीक्षक ती समजावून सांगतो. चापेक हा झेक भाषेतील लेखक त्याच्या वैशिष्टयपूर्ण रहस्य-गुन्हेगारी कथांसाठी प्रसिद्ध होता. पाश्चात्य साहित्याचे, चित्रपटांचे आस्वादक,अभ्यासक विजय पाडळकर यांनी चापेकच्या कथांचे विश्लेषण करण्यासाठी त्याची एक कथाच निवडली. ती अनुवादित कथा आणि  पाडळकरांनी केलेले तिचे विश्लेषण दोन्ही इथे दिले आहे आणि ते अवाक करणारे आहे. एक वेगळाच अनुभव देणारे आहे…

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 5 Comments

  1. नवीन कथाकाराचा परिचय झाला, धन्यवाद.

  2. नवीन लेखकाची ओळख झाली.
    कथा आजही ताजी वाटते.

  3. विचारप्रवर्तक

  4. खूपच छान. इतक्या प्रतिभाशाली आणि विलक्षण लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. चापेक च्या इतर कथाही वाचायला हव्यात..👌👌👌

  5. छान.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: