उपहारगृह चालविण्याचा बिकट धंदा…

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस,  तेव्हा हॉटेलमध्ये जेवणे हे उथळपणाचे आणि थिल्लरपणाचे समजले जात होते तेव्हा हॉटेलव्यवसाय करणारांकडे कुठल्या नजरेने पाहिले जात असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हॉटेलात जेवणाला त्याकाळी शौक म्हटले जायचे आणि लोकांचे हे शौक पुरवणारे अर्थातच तुच्छ समजले जात. या ‘बाहेरख्याली’पणाला आज प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. शहरांमधून तर शनिवारी-रविवारी रात्री घरी काही रांधायचे नाही असा नियम आहे की काय असे वाटण्याजोगी स्थिती असते. परंतु उपाहरगृहांना हे स्टेटस प्राप्त होण्यास बरीच वर्षे जावी लागली. सुरूवातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी या व्यवसायासाठी झोकून दिले होते त्यात नरहरी गंगाधर  वीरकर हे गृहस्थ होते. त्यांना पुढे यात यश, सन्मान, मान मरातब सर्वकाही काही मिळत गेले. त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली. १९५६ साली ‘पुरुषार्थ’ या मासिकात त्यांनी लिहिलेल्या या लेखातून त्यांचा हा संघर्ष त्यांनी फारच उत्तमरित्या सांगितला होता-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 12 Comments

  1. लेखक व्युत्पन्न साक्षेपी बहुश्रुत आहे हे लेखाच्या वाक्यागणिक जाणवते.
    व्यवसायाची निवड, त्यातली धडपड पावलोपावली जाणवते.
    व्यवसायास पूरक असे व्यावसायिक शिक्षण जरी लेखकाने घेतले नसले तरी अनुभवाच्या विद्यापीठाची डॉक्टरेट मात्र यत्नपूर्वक मिळविलेली दिसते आहे.
    प्रवाहाविरुद्ध आणि प्रमादाविरुध्द देखील उडी घेऊन स्थिर होण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी पुस्तकरूपे देखील प्रकट केला आहे हे वाचून त्या दोन पुस्तकांच्या बद्दल देखील उत्कंठा जागृत झाली.
    बहुविध चमूस धन्यवाद.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: