दिलबरो

‘उडता पंजाब’, ‘राजी’ अशा आशयघन चित्रपटांत उत्तम अभिनय केलेली अभिनेत्री आलिया भट्ट या लेखातून आपल्याशी संवाद साधत आहे. ज्या भाषेत आणि भावनेतून ती ‘वयम्’शी बोलली, त्याच पद्धतीने पूजा सामंत यांनी ते शब्दांकित केलंय. ‘राजी’ चित्रपटात तिच्यावर चित्रित झालेलं एक छान गाणं आहे.. लग्न होऊन सासरी जाणारी ‘सहमत’ तिच्या लाडक्या बाबांना म्हणते- ‘ऊँगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, देहलीज़ ऊँची है ये पार करा दे’ म्हणजे, तुम्ही जसं मला पहिलं पाऊल टाकायला शिकवलंत, तसंच तुमचं मार्गदर्शन मला कायम लागणार आहे. मोठी आव्हानं पेलायची आहेत मला, त्यासाठी तुमचा आधार हवाय!’ वडिलांबद्दल कृतज्ञता पाळणारी आणि त्यांचे आशीर्वाद मागणारी ही मुलगी प्रत्यक्ष जीवनातही असाच कृतज्ञताभाव मनात बाळगते. या संवादात हेच तर ती आपल्याला सांगतेय…

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: