केरळमधील धिंगाणा सर्वस्वी अयोग्य

लेखक – वसंत काणे

लोकशाहीवर संपूर्ण विश्र्वास असलेल्या भारतांतील एका राज्यांत सध्या राजकीय धिंगाणा चालू आहे. भारताचे नेतृत्व हे लोकशाहीनिष्ठ आहे अशा वेळी या धिंगाण्यास वेळीच आवर घातला गेला नाही तर तो भारतास फार मोठा धोका आहे. केरळमध्ये या लोकशाहीचा जो उघड उघड खून पाडण्यांत येत आहे, त्याला त्या राज्यांतील सर्व राजकीय पक्ष जबाबदार आहेत. एकटे सरकार किंवा विरोधी पक्ष यांना वेगवेगळा दोष न देता उभयतांना दोषी धरण्यावाचून गत्यंतर नाही, अशी येथील वस्तुस्थिती आहे. अशा वेळी सर्व पक्षांच्या भारतीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन या विघातक प्रवृत्तीस आळा घातला नाही तर ते लोण कोठपर्यंत जाईल, याची कल्पना करवत नाही.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. सुरुवात वाचताना बहुतेक आजचाच लेख आहे असं वाटलं!
    पण जुना असला तरी कालसुसंगत लेख आहे! आजही थोड्या फार फरकाने तेच चालू आहे!

  2. निरंजन यांच्याशी सहमत

  3. हा लेख आता इथे प्रकाशित करण्यात काय हशील?
    शीर्षक वाचून असं वाटतं की आताच्या शबरीमला संबंधित काही असेल. पण हे जरा वेगळंच आहे…. असो.

    1. यावेळी लेखाचे शीर्षक कालसुसंगत वाटले म्हणून थोडी गंमत…:-)पण एकंदर राजकारण्यांचा धिंगाणा सार्वकालिक आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: