विचारांची ताकद

या वेळच्या ‘अवांतर’ मध्ये वाचा पत्रकार शुभदा चौकर यांनी ‘वयम्’ मासिकात संपादकीय म्हणून लिहिलेला आणि सोशल माध्यमातही बराच चर्चिला गेलेला लेख…

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

 1. मी सम्मेलनाला हजर होतो. तशी संमेलन अध्यक्षांची भाषण बोजड आणि रटाळ असतात. मात्र अरुणाताईचे श्रवणीय होते. ते वाचनीय करण्याचे मोठं काम शुभदा ताईंनी केलंय. हे भाषण लहान मुलांसोबतच मोठयांनीही वाचल्यास त्यांच्या मनापर्यंत ते पोचेल असं आहे.
  नायनतारांचा वाद मुलांच्या लक्षात आणून देण्याची त्यांची पध्द्त खूप भावली. खरं तर असे वाद मुलांपासून दूर ठेवण्यात अनेक लेखक धन्यता मानतील! पण शुभदाताईंनी हे कठीण काम लीलया पेललं आहे.

 2. सुंदर,👌👌

 3. नयनतारा यांना उघाटन करु दिले नाहि हेअत्यंत.लाजिरवाणे आहे. पणअरुणाबाइंी बाजु चोखपणे संभाळलि हे चांगले झाले.
  अनंत पद्माकर जवखेडकर

 4. सहमत , लेखातल्या विचारांशी

 5. सुंदर विचार शुभदाने किती छान सोपे करून सांगितले आहेत मुलांना. मोठ्यांनीही यातून योग्य तो बोध घेतला पाहिजे. हिरा कोंदणात बसवावा तसं सुंदर भाषणाचं तितकंच सहजसुंदर विवेचन. आवडलं.
  – सुभाष नाईक, पुणे.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: