fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!

तुम्हाला शबरीची बोरे आठवत असतीलच. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. शबरीने बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती श्रीरामाला अर्पण केली होती. अगदी त्या धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही आमच्या सदस्यांसाठी पार पाडत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मराठी साहित्यक्षेत्रात श्री. पु. भागवत, राम पटवर्धन यांच्यापासून तर आजच्या काळातील भानू काळे, सदानंद बोरसे यांच्यापर्यंत संपादनाची लखलखीत परंपरा लाभलेली आहे. त्यातून तावून सुलाखून तरलेले साहित्य निवडून आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवतो. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे.

बहुविधवरील नमुना लेख!


बहुविध.कॉम हे इंटरनेटमधून माहितीचा भडीमार करणारे पोर्टल नाही. निवडक, उत्तम, आशयघन व संपादित मजकुर चोखंदळ वाचकांपर्यंत पोचवणे व त्यातून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध करणे हा बहुविधचा मुख्य उद्देश आहे. बहुविध.कॉम वर साहित्य वाचायचे, ऐकायचे किंवा बघायचे असल्यास सभासदत्व आवश्यक आहे. या सभासदत्वाचे खालीलप्रमाणे दोन प्रकार आहेत.

बहुविध सर्व!स्वतंत्र सदरांचे सभासदत्व
सर्व
Price: ₹500.00
बहुविध.कॉम वर संपादकनिहाय सदरं असून प्रत्येकाचे स्वतंत्र सभासदत्व देखील उपलब्ध आहे. आपल्या पसंतीचे एक किंवा त्याहून जास्त नियतकालिकांचे सभासदत्व आपण घेऊ शकता. शिवाय नंतर बहुविध सभासदत्व अपग्रेड करता येते. सदराबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी सदराच्या आयकनवर क्लिक करा. तिथूनही सभासदत्व घेता येते.

पुनश्च
रुपवाणी
वयम्
अंतरंग

*सर्व सभासदत्व वार्षीक मुदतीची असून वर्षाअखेरी ती नूतनीकृत करावी लागतात..

~ “बहुविध.कॉम” वर प्रकाशित नवीन लेख ~

प्रश्न मनीचे : उत्तर समर्थांचे !......2

प्रश्न मनीचे : उत्तर समर्थांचे !……2

स्वप्नातलं आपलं हे आयुष्य नक्की कसे भ्रमाचे स्वरूप आहे, हे समर्थ समजावून सांगतात। …

शब्दांच्या पाऊलखुणा -  फाल्गुन न् शिमगा, चैत्र अन् पाडवा (भाग सहा)

शब्दांच्या पाऊलखुणा – फाल्गुन न् शिमगा, चैत्र अन् पाडवा (भाग सहा)

मराठीतले उपलब्ध शब्दकोश ‘गुढीपाडवा’ या शब्दाविषयी काही वेगळं सांगतात …

सृष्टीचे कठोर नियम

सृष्टीचे कठोर नियम

दगडांचे नमुने गोळा करून ‘मैत्री’मध्ये परतताना अतिशय थकवा जाणवत होता. शरीर गोठून गेल्यासारखे वाटत होते. परंतु आपल्या वसुंधरेचे ते अलौकिक …

अॅनिमेटर  - राम मोहन (२६ ऑगस्ट १९३१-११ ऑक्टोबर २०१९)

अॅनिमेटर – राम मोहन (२६ ऑगस्ट १९३१-११ ऑक्टोबर २०१९)

संजीवनी विद्या जाणणारे शुक्राचार्य फक्त प्राण गेलेल्यांना जिवंत करतात. अॅनिमेटर निर्जीवांनाही प्राण बहाल करू शकतो. त्याच्या जगात दगडांना पंख फुटतात …

वेधशाळेत आम्ही !

वेधशाळेत आम्ही !

वातावरणाचं तापमान हे आपल्याला प्रत्यक्ष सूर्यकिरणांमुळे मिळणारं तापमान नसतं; तर मोकळ्या जागेतील जमिनीवरून परावर्तीत होणाऱ्या किरणांमुळे तेथील वातावरणाचं तापमान मोजलं …

‘माय सन, डू यू वॉन्ट धिस बलून?’ ( ऑडीओसह )

‘माय सन, डू यू वॉन्ट धिस बलून?’ ( ऑडीओसह )

त्याच्या हातात लखलखीत चाकू होता. तो त्यानं पोराच्या गळ्याला लावला …

शूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद.....

शूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद…..

शूटिंगमध्येच मनजींचा क्रिकेट पाहण्याचा आनंद …

प्रश्न मनीचे : उत्तर समर्थांचे !..……....1

प्रश्न मनीचे : उत्तर समर्थांचे !..……….1

आपणा सर्वांच्या मनात नेहमी येणारे प्रश्न समर्थ रामदास स्वामींनी मांडले आहेत आणि उत्तरेही तेच देत आहेत …

शिवराय आणि बालमावळे

शिवराय आणि बालमावळे

शिवाजी महाराजांविषयी केवळ भावनिक उमाळे आणून हे साध्य झालं असतं का? …

सरोवरात पुन्हा 'जीवन' !

सरोवरात पुन्हा ‘जीवन’ !

सरोवराभोवतीच्या झाडांवर पक्ष्यांसाठी घरे लावली होती. थोड्याच दिवसांत तिथे पक्षी लगबग करताना दिसू लागले. आणि हो! सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, …

भगतसिंगांवरील खटल्याची पुन्हा सुनावणी ?

भगतसिंगांवरील खटल्याची पुन्हा सुनावणी ?

आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंगांचे स्थान काय? …

‘विंटर टीम’मध्ये मी!

‘विंटर टीम’मध्ये मी!

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘वयम्’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘वयम्’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा …
Close Menu