कर तिचे जुळती...


ललित अंक : अंतर्नाद दिवाळी २०२० कधी कधी, मन हेलावून टाकणारी दृश्य अगदी अनपेक्षितपणे  सहज जाता जाता नजरेला पडतात. अनाहूतपणे आपल्या समोर घडून जाणारं काहीतरी इतके साधंसुधं असतं की, त्या साधेपणापुढे झगमगत्या दुनियेचा कोलाहल फिका पडतो.  

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद दिवाळी , ललित

प्रतिक्रिया

 1.   2 महिन्यांपूर्वी

  Gods Must Be Crazy (1980) या चित्रपटात आफ्रिकेतील कलाहारी वाळवंटात तेथील मूळ रहिवाशांचा (bushman) एक कबिला राहात असतो.. Xixo हा त्यांचा प्रमुख. त्यांना त्या परीसराबाहेरील जगाची सुतराम कल्पना नसते.. शिकार करून खाणे हेच त्याच्या उदरभरणाचे साधन... एका हरिणाची शिकार केल्यावर Xixo त्या हरणाच्या अंगावर हात ठेवून, त्याला मारल्याबद्दल त्याची माफी मागतो.. अत्यंत हृद्य प्रसंग आहे.. असेच एकदा Xixo चुकून जंगलाच्या बाहेरील शहरात येतो. तिथे तो एका बकरीची शिकार करतो. बेकायदेशीरपणे बकरी मारल्याबद्दल Xixo ला कोर्टात आणतात.. Xixo दोषी आहे, हे त्याला मान्य आहे का? असे विचारल्यावर दुभाषी (interpreter) विचारात पडतो. कारण bushman च्या भाषेत दोषी/निर्दोषी हे शब्दच नसतात !!! दगड फोडण्यापूर्वी दगडाला नमस्कार करणारी स्त्री असो किंवा कलाहारी वाळवंटातील Xixo असो यांच्याकडे पाहिल्याव,र तेच खरे सुसंस्कारित आहेत असे वाटते..

 2. Shripad Deshpande

    2 महिन्यांपूर्वी

  आपली ही संस्कृती आहे,अजूनही सकाळी उठून प्रथम भूमीला नमस्कार करताना मी आठवतो तो प्रसंग,रेल्वेत एक वृध्द बाकावरून उतरताना खाली हात लावून नमस्कार करीत होता.

 3. Viraj Londhe

    2 महिन्यांपूर्वी

  अप्रतिमवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen