अंक: प्रिय रसिक (पॉप्युलर प्रकाशन), जुलै २०२१
भारतीय संस्कृति-संगीतशास्त्र ह्या अभ्यासशाखेचे अध्वर्यू डॉ. अशोक दा. रानडे ह्यांचा ३० जुलै २०२१ हा दहावा स्मृतिदिन. डॉ. रानडे आणि यांच्या आसपासच्या पिढीतील, त्याच तोलामोलाची डॉ. अशोक केळकर, अरुण टिकेकर, रा. चिं. ढेरे, आचार्य पार्वतीकुमार, रोहिणी भाटे अशी कित्येक दिग्गज मंडळी गेल्या दीडेक दशकात काळाच्या पडद्याआड गेली. अशा व्यासंगी व्यक्तित्त्वांचा, त्यांच्या वैचारिक धगीचा अभाव आज तीव्रतेने जाणवतो. मात्र त्यांनी मागे ठेवलेले विचारधन पुढल्या पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jagadish Palnitkar
2 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख !! डॉ. रानडे ह्यांच्या कर्तृत्वाचा अतिशय समर्पक भाषेत आलेख मांडला आहे...रानड्यांचे मूलगामी विचार, शैली, संगीताबरोबरच इतर अनेक विषयांवरचे प्रभुत्व, त्यांचा मिश्किलपणा वगैरे पैलूंचा छान आढावा घेतला आहे. अर्थात, डॉ. कुंटे स्वतः उत्तम लेखक आणि व्यासंगी अभ्यासक आहेतच. त्यांचाही संगीतशास्त्रातला अधिकार मोठा आहे. उत्तम लेख उपलब्ध करून दिल्याबद्दल बहुविध चे आभार!!

Viraj Londhe
2 वर्षांपूर्वीफारच छान लेख.