झाडावरचा पक्षी-माणूस : विश्राम बेडेकर


अंक : प्रिय रसिक, ऑगस्ट २०२१ एक झाड आणि दोन पक्षी या विश्राम बेडेकरलिखित आत्मचरित्राच्या निर्मितीचे दिवस म्हणजे ‘पॉप्युलर प्रकाशना’तलं मंतरलेलं पर्व होतं. बसक्या पिवळट रंगाच्या कागदांचं बाड मला देत  रामदास भटकळ म्हणाले, “हा विश्राम बेडेकरांच्या आत्मचरित्राचा सुरुवातीचा भाग आहे. संध्याकाळी आपल्याला त्यांच्या घरी जायचं आहे.’’ दुसऱ्या महायुद्धाच्यापार्श्वभूमीवर लिहिलेली बेडेकरांची ‘रणांगण’ कादंबरी मी शाळेत असताना वाचली होती. ज्यू-द्वेष्ट्या, क्रूर हिटलरमुळे निर्वासित बनलेली, बोटीनं दूरदेशी चाललेली भावोत्कट हॅर्टा, देखणा, मनस्वी चक्रधर आणि अस्वस्थ वातावरणात फुललेली त्यांची ही झपाटणारी विफल प्रेमकहाणी. तेव्हा आवडली होती हॅर्टा. चक्रधरचा रागच आला होता. मला वाटे चक्रधर म्हणजे बेडेकरच. मी ठरवलं होतं, मोठं झाल्यावर लेखकाला जाब विचारायचा, “तुम्ही हॅर्टाशी इतक्या कठोरपणे का वागलात?’’   

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रिय रसिक , रसास्वाद , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      2 वर्षांपूर्वी

    छान लेखवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen