अंक : महा अनुभव मे २०२१
भारतातील पहिला कोव्हिड रुग्ण केरळमध्ये आढळून आला. तेव्हापासूनच केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारच्या कोव्हिड हाताळणीची देशात दखल घेतली जाते आहे. कोव्हिडच्या दुसर्या लाटेलाही केरळ समर्थपणे तोंड देताना दिसत आहे. देशातील इतर अनेक राज्यं कोव्हिडच्या हल्ल्याने बेजार झालेली असताना केरळ स्वतःची परिस्थिती हाताळत इतर राज्यांना मदत करत आहे. या पार्श्वभूमीवर केरळच्या आरोग्य मंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या के. के. शैलजा यांच्या ‘हिंदू बिझनेस लाईन’ चे पत्रकार ए. एम. जिगीश यांनी घेतलेल्या मुलाखतीचा अनुवाद.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .