जरा सरकून घ्या !


अंक: श्री दीपलक्ष्मी ; वर्ष-ऑक्टोबर १९५९ हा लेख ऐकण्यासाठी काळाच्या ओघात 'सरकलेला' या शब्दाला आलेला अर्थ आणि आपण सगळ्यांनीच एकमेकांना गेली अनेक वर्षे 'जरा सरकून घ्या' म्हणत स्वतःसाठी करुन घेतलेली जागा, यांचा नक्कीच जवळचा संबंध असावा. जागा अपुरी, संधी कमी, यंत्रणा तोकडी आणि इच्छा अमर्याद. मुंबापुरीच्या सार्वजनिक जगण्याचा भन्नाट लसावि काढत दत्तू बांदेकरांनी 'जरा सरकून घ्या' या तीन शब्दांत  इथल्या अवघ्या आयुष्याचं सार सांगितलेलं आहे,त्यांच्या फर्मास ,तिरकस, खुसखुशीत शैलीत....

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , विनोद , ललित , श्री दीपलक्ष्मी

प्रतिक्रिया

  1. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    छान.

  2. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    मार्मिक व वास्तविक

  3. Anant Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान ! बऱ्याच वर्षानंतर बांदेकारांचे लेखन वाचायला मिळाले. धन्यवाद!

  4. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच श्रवणीय ! नर्म विनोदी आणि लक्षवेधी - खूप आवडती . अक्षय वाटवे यांचे सादरीकरण सुंदर



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen