fbpx

‘श्रवणीय’मध्ये ऐका मुक्ता मनोहर यांची कथा – सामना

श्रोतेहो, श्रवणीय या आमच्या नव्या उपक्रमाला तुम्ही उत्साहाने भरभरून प्रतिसाद देत आहात. त्या बद्दल धन्यवाद !!

श्रवणीयमध्ये आज ऐकुया मुक्ता मनोहर यांची कथा ‘सामना’

स्त्री मासिकाने स्त्रीकेंद्रीत साहित्याचा एक मोठा प्रवाह एकेकाळी निर्माण केला होता. स्त्रीमुक्तीच्या अर्थाच्या अनेक छटा त्यातून समोर आल्या. एक मध्यमवर्गीय तरूणी. स्वतःच्या लग्नाची आर्थिक तजविज करण्यासाठी ती नोकरी करत आहे. परंतु खाजगी नोकरीत गुलामाप्रमाणे राबवले जाणे तिला मंजूर नाही. एक छोटीशी बंडखोरी परंतु तिला अर्थ मात्र मोठा..

अशा आशयची ही कथा आजही Relevant वाटते.

ही कथा ऐकण्यासाठी प्ले बटन वर क्लिक करा

अशाच विविध कथा आणि इतर ऑडिओ ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घेण्यासाठी क्लिक करा या लिंकवर

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'श्रवणीय' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'श्रवणीय' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. छान उपक्रम ! कथा नुसतीच वाचलेली नाही तर त्याला नाट्यरुप दिल्याने जास्त परिणामकारक झाली आहे . सुस्पष्ट उच्चार आणि योग्य चढउतारामुळे श्रवणीय .

Leave a Reply

Close Menu