शरीर आणि आत्मा

श्रवणीय    रमेश मंत्री    2021-06-14 14:00:02   

श्रोतेहो, 'श्रवणीय' या आमच्या नव्या उपक्रमाला तुम्ही उत्साहाने भरभरून प्रतिसाद देत आहात. त्या बद्दल धन्यवाद !!

श्रवणीयमध्ये आज ऐकुया रमेश मंत्री यांची कथा - शरीर आणि आत्मा रमेश मंत्रींची कथा आणि त्या कथेचं पहिलंच वाक्य - 'ती सुंदर होती, तरुण होती आणि वेश्या होती.' जरा दचकायला होईल, परंतु  ‘अभिरुचि’ या मासिकाच्याजून १९४९च्या अंकात प्रसिद्ध झालेली ही कथा मंत्रींच्या प्रकृतीपेक्षा सर्वस्वी वेगळी परंतु वेधक आहे. एका श्रीमंत वेश्येची तरूण सुंदर मुलगी. पहिलाच ग्राहक म्हातारा नको म्हणून त्याला लाथाडून घराबाहेर पडते आणि मग...कोण भेटतं तिला ? ही कथा ऐकण्यासाठी प्ले बटन वर क्लिक करा

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , श्रवणीय

प्रतिक्रिया

  1. Shreekrushna Manohar

      3 वर्षांपूर्वी

    व्वा, छान

  2. Varsha Sidhaye

      3 वर्षांपूर्वी

    tipical mantri katha

  3. Shubhangi Kadganche

      3 वर्षांपूर्वी

    श्रवणीय कथा.

  4. Madhukar Anap

      3 वर्षांपूर्वी

    कथा वाचण्यापेक्षा ऐकणे जास्त प्रभावी वाटली. रमेश मंत्री यांची 1949 ची ही कथा माझ्या जन्मापूर्वी ची. ती ऐकण्याची बहुविध डॉट कॉम ने मिळवून दिलेली संधी अतिशय सुखद आणि आनंददायी आहे. शरीर आणि आत्मा यांच्यातील नाजूक ,संवेदनशील नाते उलगडण्याचा यातून खूप चांगला प्रयत्न आणि संदेश दिला आहे. वेश्या किंवा तिच्या मुलीबद्दल ही कथा ऐकल्यानंतर सद्भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा व्यक्तिरेखेबद्दल आदर निर्माण होईल अशीच ही कथा आहे.

  5. Anand Khadilkar

      3 वर्षांपूर्वी

    कथेचे वाचन करण्याऐवजी श्रवण करण्याचा आनंद पहिल्यांदाच अनुभवला. आजकाल ची पिढी म्हणते तसं खूपच ' ऑसम' म्हणजे अप्रतिम आहे. रमेश मंत्री यांची वेगळ्या शैलीतील कथा भावली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen