शापित यक्षाचे जीवनगाणे

जादुई फिरकीचा धनी ठरलेल्या पद्माकर शिवलकर उर्फ पॅडी यांच्या वाट्याला एकही कसोटी सामना आला नाही. परिस्थितीने सोबत न केल्याने त्यांची कारकीर्द अपयशी नव्हे, काहीशी अधुरी ठरली, परंतु त्या अधुरेपणातही जगण्यातला आनंद त्यांनी शोधला. त्या आनंदयात्रेचा पट प्रस्तुत आत्मचरित्रात उलगडला आहे…

बापू नाडकर्णी नेहमी म्हणतात, अत्यंत क्रूर खेळ आहे हा, कोणत्या घटनेला काय आणि कोण कारणीभूत होईल, याचा नेम नाही. हे सर्वानाच माहीत आहे गोलंदाजच्या हातून एकदा चेंडू सुटला की, एकतर तो त्याला यशही देतो किंवा बरबादही करतो.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. हे पुस्तक प्रकशित झाल्याचे माहितच नव्हते.. नक्की विकत घेणार..
    लेख पुन:प्रकाशित केल्याबद्दल आभार..

Leave a Reply

Close Menu