मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग १०

मराठीभाषा २८साग्रसंगीत

पूर्वीच्या काळी नाटक सुरू होण्याआधी गायन-वादन-नृत्य (संगीतकम्) असायचे.

अगदी आजही राजकीय किंवा इतर कार्यक्रमांच्या आधी श्रोत्यांना आकृष्ट करुन घेण्यासाठी असे कार्यक्रम असतात.

स (सह) + अग्र (आधी, सुरुवात) + संगीत = अशा संगीतासह असलेले असे.

साग्रसंगीत जेवण, साग्रसंगीत पूजा म्हणजे सगळे उपचार पाळून केलेली गोष्ट याअर्थी हा शब्द वापरला जातो.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 2 Comments

  1. उपयुक्त.

  2. उपयुक्त सदर. अभिनंदन.

Leave a Reply

Close Menu