मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ११

मराठीभाषा ३१स्र/ स्त्र

स्र = स् + र् + अ = स् + र
उदा. सहस्र, स्रोत, हिंस्र, चतुरस्र, अजस्र, स्रवणे

स्त्र = स् + त् + र् + अ = स् + त्र
उदा. स्त्री, वस्त्र, शास्त्र, अस्त्र, शिरस्त्राण

स्र व स्त्र यांच्या लेखनाप्रमाणे उच्चारातही फरक आहे, हे लक्षात घ्यावे व त्याप्रमाणे उच्चार करावेत. म्हणजे आपोआप लेखनही त्याप्रमाणे होते. विशेषतः स्र चा उच्चार — इंग्रजी sra प्रमाणे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. सुरुवातीची कंमेंट नीट कळली नाही. तरी प्रयत्न करते-
    असं मध्ये तो अनुस्वार नाही, शीर्षबिंदू आहे. मुल्, फुल्, अस् हे लिहिताना शीर्षबिंदु दिल्याने पूर्ण होतात – मुलं, फुलं, असं वगैरे.

    सुद्धा हे बरोबर कारण उच्चार करताना द नंतर ध येतो. विद्ध प्रमाणेच.

  2. त्ये मध्ये आन मधे कधी लिवायचं सांगाल का? आणि ह्या अन उच्चारीत अनुस्वारांच काय? ‘सांगाल’ मधला कळतो, त्यो अनुच्चारित न्हाय, पण अस आणि असं – बघा डोक बिघडतंय… (ह्ये ‘तं’ बी गुगलन दिल म्हणून…) आणि त्यात ह्या लेखातला ध्द कधी आन द्ध कधी लिवायचा त्ये नाय कळला! सुध्दा की सुद्धा? जरा नीट अजून सांगाल काय? बाकी मजा येतेय. 🙂 धन्यवाद. -मिलींद

Leave a Reply

Close Menu