मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग १२

मराठीभाषा ३४सुकर, सुगम, सुलभ

सुकर = करायला सोपे

सुगम = समजायला सोपे (गम् म्हणजे समजणे)

सुलभ = मिळायला/ लाभायला सोपे (लभ् म्हणजे लाभणे, प्राप्त होणे)

यात ‘सुकर’ चा उच्चार करताना र पूर्ण उच्चारावा, कुकर सारखा उच्चारू नये.

तसेच सुगम , सुलभ सुद्धा.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. चांगली माहिती

Leave a Reply

Close Menu