कतले आम…

हल्ली निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने चर्चेत आलेला शीख विरोधी दंगलीचा विषय या लेखात आलाय. दत्तप्रसाद दाभोलकरांनी प्रत्यक्ष अनुभवलेली ही १९८४ सालची दंगल ज्यांना आठवत असेल आणि ज्यांना हा विषय प्रथमच समजलाय अशा दोघांसाठीही अंगावर शहारे आणणारा हा लेख ‘राजधानी इंद्रप्रस्थ ‘ या पुस्तकातून घेतला आहे.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'eGyan-key' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'eGyan-key' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

  1. पुस्त्क वाचले ५/६ वर्षपूर्वी आत आदवले। छा न आहे
    अगा व र कटे येतत.

  2. पूर्ण लेख द्यावा
    असे अर्धवट वाचून शेवट झाला की हिरमोड होतो

  3. अतिशय सुरेख पुस्तक आहे एकदा सुरूवात केली की हातातील ठेववत नाही. शोध पत्रकारीता कशी असावी याचा अत्यंत आदर्श नमुना राजधानीत काय काय चालते हे आपल्या कल्पनेतही नसते. केवळ अप्रतिम पुस्तक

  4. संपूर्ण लेख द्यावा

    1. इ ग्यान कि ही कॅटेगरी पुस्तकांची माहिती देणारी आहे. या लेखाचा मासला देऊन आपणास हे पुस्तक वाचावयास उद्युक्त करणे हा या कॅटेगरीचा हेतू आहे.

Leave a Reply

Close Menu