fbpx

मुंबईतला जलप्रलय टाळणे शक्य आहे ?

गेली काही वर्षे नित्यनेमाने मुंबई तुंबते आहे। मी तितक्याच हिरिरीने हा लेख फेसबुक वर टाकतो। सर्व मराठी पेपर ना पाठवतो। कोणीही प्रतिसाद देत नाही।

एक फुटकळ अभिनेत्री ट्रोल झाली तर तिला भेटायला मुख्यमंत्री, विरोधी नेते मोकळे आहेत।

असे प्रोजेक्ट जे खरोखर काही चांगले घडवू शकतील त्यांना संबंधित यंत्रणेपर्यंत पोचवण्याची माझी ताकद कमी पडतेय। ५००० फेसबुक मित्रांची यादी आहे। एकही जण मला त्यांच्यापर्यंत पोचवत नाही।

एकंदरीत सगळी गंमत आहे। भगवतीलाच आपल्या लेकरांची दया येत नसेल तर माझी वांझोटी आदळआपट व्यर्थच जाणार।

तरीपण एक दिया जलाना हमारा फर्ज, वरना ये जमीर कचोटेगा।

म्हणून परत एकदा पोस्ट रिपीट।

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

 1. मुंबईत फार फार impractical .! त्यापेक्षा जाणाऱ्या पाईप मार्गावर ( तोंडावर ) एक मार्गी झडपा बसवणे सोपे .

 2. Panvel was having 40 to 50 water bodies which hold water for time being and serve the purpose but with development we have built buildings over it

 3. Very good previously small lakes talao used to serve the purpose but in many places we have done development
  Panel was having 20 to 30 water bodies which hold the water for time being and serves the purpose

 4. १. ३० वर्ग किलोमीटर व्यास? तुम्हाला कदाचित क्षेत्रफळ म्हणायचं असेल.
  २. विकी नुसार मुंबईचं क्षेत्रफळ ६०० चौरस किलोमीटर हुन जास्त आहे.
  ३. या अवाढव्य योजनेच्या खर्चाचा साधारण अंदाज देऊ शकाल का?
  ४. या मोठ्या शाफ्ट मधून पाणी उलटं वर येणार नाही याची काय हमी देता येईल?

 5. या प्रकल्पात मी अजून पुढील सुधारणा केलेली आहे. १२४ किलोमीटर पर्यंत सुद्धा हि यंत्रणा प्रवाहित ठेवायची गरज नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दोन्ही मार्गांवर ( सेन्ट्रल आणि वेस्टर्न ) साधारण ३४ किलोमीटर वर आहे. तिथे जर मोठा साठवण तलाव भूमिगत स्वरूपात निर्माण केला तर या समस्येवर कायमचा तोडगा निघू शकतो

Leave a Reply

Close Menu