fbpx

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २२

मराठीभाषा ६५- उपहास आणि उपरोध

उप हा संस्कृत उपसर्ग आहे आणि याचे जवळ, अधिक, कमी, उणा, दुय्यम, शेवट, विकार, समूह असे अर्थ होतात.

उपहास – उप+ हस् (हसणे) – हसण्या-हसण्यात एखाद्याच्या व्यंगावर बोट ठेवून घेतलेली मजा, चेष्टा करणे, खिल्ली/टर उडवणे

उदा. मयसभेत दुर्योधन पाय घसरून पडल्यावर द्रौपदी जोरात हसली आणि तिने दुर्योधनाला उद्देशून “आंधळ्याचा मुलगाही आंधळाच” असे उपहासात्मक बोल सुनावले.

उपरोध – उप + रूध् (रोधणे/ रोखणे) – एखाद्या गोष्टीत अडथळा आणणे, विरोध करणे

उपरोध हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. जसे-

१. लागेल असे टोचून बोलणे, आडून, घालून पाडून बोलणे, छद्मी भाषण

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu