fbpx

श्रवणीय झलक – जरा सरकून घ्या !!

‘जरा सरकून घ्या’ या तीन शब्दांत फर्मास ,तिरकस, खुसखुशीत शैलीत दत्तू बांदेकरांनी  इथल्या अवघ्या आयुष्याचं सार सांगितलेलं आहे…

जरा सरकून घ्या !
काळाच्या ओघात ‘सरकलेला’ या शब्दाला आलेला अर्थ आणि आपण सगळ्यांनीच एकमेकांना गेली अनेक वर्षे ‘जरा सरकून घ्या’ म्हणत स्वतःसाठी करुन घेतलेली जागा, यांचा नक्कीच जवळचा संबंध असावा. जागा अपुरी, संधी कमी, यंत्रणा तोकडी आणि इच्छा अमर्याद.मुंबापुरीच्या सार्वजनिक जगण्याचा भन्नाट लसावि काढत दत्तू बांदेकरांनी ‘जरा सरकून घ्या’ या तीन शब्दांत इथल्या अवघ्या आयुष्याचं सार सांगितलेलं आहे.

झलक ऐकण्यासाठी क्लिक करा येथे!

पूर्ण कथा ऑडियो स्वरुपात ऐकण्यासाठी श्रवणीयचे सदस्यत्व घ्या – येथे क्लिक करा. !!

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. खुप छान

Leave a Reply

Close Menu