आसामी आक्रोशाचा अर्थ – दै. लोकसत्ता

निवडक अग्रलेख – ४ सप्टेंबर २०१९

**********

सध्या केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार अनेक पातळ्यांवर सपशेल नापास झाले असताना, केवळ मार्केटिंग आणि व्यवस्थापनाच्या जोरावर, गोबेल्स नीतीचा वापर करून ते यशस्वी होतं आहेत. गोंधळलेला विरोधी पक्ष याला कसे तोंड देणार, असं विचारणारा अग्रलेख वाचा प्रहारचा. https://bit.ly/2wer9pE

पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने न्युयॉर्क टाईम्स मध्ये एक भारतविरोधी लेख लिहून, त्यात आपण अण्वस्त्रांचा वापर करू अशी धमकी दिली. यावर आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची प्रतिक्रिया फारच इंटरेस्टिंग होती. मुंबई तरुण भारत च्या अग्रलेखात सविस्तर वाचा. https://bit.ly/2ksLS6B

राष्ट्रीय नागरिक नोंदणीनुसार (एनआरसी) आसाममधील नागरिकांच्या जाहीर झालेल्या अंतिम यादीतून १९ लाख लोकांना वगळण्यात आले असून तिथे एकाच गदारोळ मजला आहे. या लोकांच्या पायाखालील जमीन आणि डोक्यावरील आभाळ काढून घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन करून, सरकार त्यांचे काय करणार असा प्रश्न मटाच्या अग्रलेखाचा. https://bit.ly/2lYqLtq

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. स्तुत्य उपक्रम

Leave a Reply

Close Menu