निवडक अग्रलेख – १२ सप्टेंबर २०१९

**********

ऊर्मिला, यह तो होना ही था!  https://bit.ly/2me9AEn

ऊर्मिला हरली. पण, तिचं म्हणणं होतं, माझा विश्वासघात केलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी. काँग्रेसमध्ये असं होत नाही. कारवाईचं सोडा, तिचे गोपनीय पत्रच जगजाहीर करण्यात आले. मुळात ऊर्मिला पक्षात आली संजय निरुपम यांच्यामुळे. नंतर महिनाभरात निरुपम यांची अध्यक्षपदावरून गच्छंती झाली. कुलाब्याचे मिलिंद देवरा मुंबई अध्यक्ष झाले. दोन महिन्यांत देवराही गेले. अध्यक्ष झाले धारावीचे एकनाथ गायकवाड. आता ऊर्मिलाची दखल घेणार तरी कोण?

उर्मिला मातोंडकरच्या गच्छंतीमागील खरी कारणे सांगणारा दैनिक दिव्य मराठी  चा लघुलेख आजचा निवडक अग्रलेख आहे.  संपादक- दीपक पटवे

आजचे अन्य अग्रलेख 

लोकमत –  मानवी आयोगाची चिंता  https://bit.ly/2lNboUv
मानवी आयोगाची चिंता काश्मीर आणि आसाम येथील नागरी हक्कांबद्दल जागतिक मानवाधिकार आयोगाने व्यक्त केलेली चिंता आणि भारत सरकार समोरील आव्हान.

तरुण भारत नागपूर – या रे या, सारे या…!    https://bit.ly/2kFmJFZ
केवळ सत्तेसाठी इकडून तिकडे वा तिकडून इकडे भ्रमण करणारी राजकीय जमात सत्ता नसतानाच्या काळात साथीला उभी राहीलच, याची शाश्वती नाही. अशा स्थितीत सर्वांसाठीच कवाडं सताड उघडी करून बसलेल्या भाजपा अन्‌ शिवसेनेनेही एकदा, दाराशी आलेल्या प्रत्येकाचेच स्वागत करायचे किंवा कसे, याचा निर्णय घेण्याची गरज आहे.

सकाळ – आमचं ठरलंय, तरीही…   https://bit.ly/2kFiA4V
यंदा खरी कसोटी आहे ती मतदारांची. या पक्षबदलूंना मतदार निवडून देतात की त्यांना त्यांची जागा दाखवतात हे निकालानंतरच कळेल आणि पक्षनिष्ठेचे महत्व राहणार की नाही हेही समजेल.

[ सदर लेख निःशुल्क असल्याने सर्व सभासद हा वाचू शकतील. फक्त एकदा बहुविध.कॉम वर फ्री रजिस्टर करून निवडकचे सभासद व्हा. आणि अशा सर्व लेखांचा विनामुल्य आनंद घ्या. https://bahuvidh.com/category/awantar ]

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. उर्मिला मातोंडकरने कश्मिरी मुसलमानाशी लग्न करून धर्म बदलला, नावहि बदललं. आता उर्मिला मातोंडकर ह्या हिंदू नावाने निवडणुकीला का उभी राहिली ? हा मतदारांचा विश्वास घात नाही का ? राहुल गांधीचा धर्म कोणता, सोमनाथ मंदिरात हिंदू, वायनाडला मुस्लिम, नाँर्थ ईस्टला आणखी काही, अशी मतदारांवर धूळफेक करायची. इंग्रजी मध्ये म्हणतात ना ……. You can fool some people some of the time, but can’t fool everyone all the time.

Leave a Reply

Close Menu