पुनश्च तंबी दुराई

श्रीकांत बोजेवार हे नाव मराठी वाचकांसाठी परिचयाचे आहे. त्यांच्या लोकसत्तामध्ये शुक्रवारी येणाऱ्या चित्रपट परीक्षणावर पूर्वी आम्ही सिनेमा बघायचा की नाही ते ठरवायचो. आणि त्यांच्या तंबीने दोन फुल एक हाफ आणून दिल्याखेरीज आमचा रविवार जायचा नाही. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स असा प्रवास झाल्यावर तंबी जरा विश्रांतीसाठी थांबला होता. वर्षभराच्या रजेनंतर आता ताजातवाना होऊन तो  तुम्हा आम्हा वाचकांचं विनोदाचे निरनिराळे आविष्कार दाखवून प्रबोधन करण्यासाठी पुनश्च परतत आहे ‘पुनश्च’च्या माध्यमातून. पुनश्चचा हेतूच मुळी अशा जबरदस्त लेखकांना नवीन माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवणे, वाचकांना अतिशय अल्प अशा मोबदल्यात उत्कृष्ट लेखन वाचायला मिळणे आणि हे सगळे करताना लेखकांना मान मिळतोच, धनही मिळवून देणे असा आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 5 Comments

  1. मला तंबी दुराईचे सभासद होण्याकरिता रु 50 भरायचेआहेत. कसे

    1. http://www.punashcha.com/tambidurai या लिंकवर क्लिक करून तुम्ही पैसे भरू शकता. काही अडचण आली तर कळवा…

  2. तंबी दुराई लेखन हे कसदार मराठी लेखन वाचनाचा अनुभव देतं

  3. तंबी दुराई हे सदर मी आधीच वाचलय, पण आता परत एवढ्या काळानंतर माझ्या द्रुष्टिकोनात अन् आयुष्यात अनेक उलथापालथ झाल्यानंतर, परत एकदा वाचायला खरंच खूप वेगळंच वाटेल. मी खूप उत्सुक आहे.

  4. हे मी आधीच वाचलय, पण आमच्याहि आयुष्यात खूप काही उलथापालथ झाल्यानंतर वेगळ्या डोळ्यांनी (द्रुष्टीकोन बदलून) परत एकदा वाचायला खरंच वेगळा अनुभव असेल. मी वाट पाहीन त्या दोन दिवसांची.

Leave a Reply

Close Menu