fbpx

इंग्रजांचं भीमा-कोरेगाव : भाग ६ आणि ७

मागच्या भागात आपण पाहिले हा स्तंभ कोणताही प्रचंड विजय साजरा करण्यासाठी नसून या लढाईत शूरतेने लढलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला होता जे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेले होते आणि तरीही त्यांनी शत्रुसैन्याशीं निकराचा सामना केला. पण धूर्त एल्फिन्स्टनने ह्या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची गडबड करून दुहीची बीजं पेरून ठेवली होती. त्याने नक्की काय केलं होतं हे पाहूयात आजच्या शेवटच्या ६ व्या  आणि ७ व्या भागांत.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. अतिशय सविस्तर व माहितीपुर्ण लेख ही संपुर्ण लेखमाला दैनिक किंवा अन्य नियतकालीकात प्रकाशित व्हायला हवी म्हणजे सत्य जनतेपर्यंत पोहोचेल

Leave a Reply

Close Menu