सर्जनशीलता


स्मिताला कविता रचण्याची कला अवगत आहे. ती विविध विषय हाताळू शकते. माणसे, त्यांचे एकमेकांशी असणारे नाते, निसर्ग, पाऊस यावरील तिच्या कविता सुंदर असतात. एखाद्या विषयावर ती ठरवून कविता करू शकते. पण कागद पेन घेऊन शब्द लिहायला बसल्यावर तिला ते सुचतातच असे नाही. खूप विचार करूनही तिला योग्य शब्द,चांगल्या कल्पना सुचत नाहीत. अशा वेळी ती तिचे लिखाण थांबवते आणि एखादे काम करायला घेते. किंवा बागेत चालायला जाते. गंमत म्हणजे असे चालायला बाहेर पडल्या नंतर किंवा भाजीला फोडणी देताना तिला अचानक शब्द उलगडू लागतात, प्रतिभा प्रसन्न होते, एखादी वेगळीच उपमा सुचते. काही वेळा तर स्मिता अगदी हैराण होते. ठराविक दिवसात एखादी कविता लिहून द्यायची असते पण प्रतिभा शक्ती तिच्यावर रुसलेली असते. तिला काही सुचत नसते. मग ती तो विचार करायचे सोडून देते. कागद पेन उशाशी घेऊन ती चक्क झोप काढते आणि पहाटे जागी होते त्यावेळी तिच्या मनात नवीन कवितेने जन्म घेतलेला असतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , ज्ञानरंजन , मनसंवाद , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया

  1. Shrikant Bacchuwar

      3 वर्षांपूर्वी

    Mindfulness म्हणजेच मेडिटेशन आहे ना?

  2. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    छान

  3. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    छान लेख

  4. Rdesai

      5 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख.

  5. Dr Yash Welankar

      6 वर्षांपूर्वी

    Mindfulness means keeping attention on present moment and knowing what is happening in body,mind and in external environment. It can be improved by regular practice of breath awareness.

  6. Dr Yash Welankar

      6 वर्षांपूर्वी

    तुमचे निरीक्षण अगदी योग्य आहे।काही माणसे अधिक सजग असतात।ही सजगता प्रयत्नपूर्वक वाढवता येते।ती वाढवण्यासाठी मेंदुला ट्रेनिंग द्यावे लागते।माझी तुम्हाला विनंती आहे की माझे सर्व लेख पुनः वाचा।या प्रत्येक लेखात सजगता वाढवण्याचे काही उपाय दिले आहेत।श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल काही मिनिटे जाणत राहणे,शरीरावर निर्माण होणाऱ्या संवेदना प्रतिक्रिया न करता जाणणे ,त्या क्षणी येणारे आवाज जाणणे,आंघोळ सजगतेने म्हणजे पाण्याचा सर्वांगाला होणारा स्पर्श जाणत करणे हे सर्व सजगता वाढवण्याचे उपाय आहेत। यातील काही उपाय करून पाहा आणि तुमचा अनुभव कळवा।कोणतीही शंका असेल तर अवश्य विचारा।

  7. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    तेंडूलकरांच्या या प्रतिक्रियेला वेलणकरांनी प्रत्युत्तर दिले. ते आणि नंतरचा संवाद हा मेलवर झालेला असल्यामुळे इथे दिसणार नाही. पण त्याचा मतितार्थ असा की तेंडुलकरांचा आक्षेप वेलणकरांच्या मराठीबाबत नसून लेखामध्ये इंग्रजी शब्दांच्या वापराबद्दल आहे. त्यावर वेलणकरांनी स्पष्टीकरण दिले की विषय तांत्रिक असल्याकारणाने इंग्रजी शब्द आले असतील लिखाणात, पण आपण सर्वांनी त्या शब्दांसाठी प्रतिशब्द शोधले तर उत्तम काम होईल. छान संवाद झाला. हेच इथे अपेक्षीत आहे. फक्त तो इथेच म्हणजे या साईटवरच झाला असता तर इतर वाचकांनाही कळला असता. यापुढे तेंडूलकर आणि वेलणकर यांनी ही काळजी घेतली तर बरे होईल.

  8. Nishikant

      6 वर्षांपूर्वी

    अरे अरे , काय हे मराठी पुनश्च या सुरेख नावास बट्टा लागला. वेलणकरा जरा सुधार बाबा!

  9. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    आपल्या आजूबाजूला अशी सजग माणसे दिसतात.ही माणसे व्यवसाय करीत असतील तर ती आपल्या पेक्षा स्मार्ट वाटतात, म्हणजे गिऱ्हाईक हेरणारे,संधीच्या शोधातले असे, सजगता हा व्यक्तिविशेष आहे, ती कुठल्या बाबतीत असायला पाहीजे आणि कुठल्या बाबतीत नको हा भावनिक प्रगल्भतेचा भाग आहे. म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये माझी सजगता आहे. आणि प्राप्त परिस्थिती मध्ये मी कितपत सजग रहायचं हेही माझ्या हातात आहे. नोकरी मध्ये सजगता कमी असेल तर माणसे कंटाळवाण्या पद्धतीने वागतात. आणि एखादा सजग माणूस हजरजबाबीपणा दाखवून छाप पाडत राहतो. सजगता वाढण्याच्या दृष्टीने काही टिप्स आणि ट्रिक्स जर देऊ शकलात तर बरे होईल. बाकी लेख माहितीपूर्ण व या विषयातील इंटरेस्ट वाढवणारा होता.

  10. Dravimagare

      6 वर्षांपूर्वी

    How to practice Mindfulness ?

  11. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    अनिरुद्ध जी, आम्ही दिलगीर आहोत. आपण पुनश्च 'सशुल्क' चे सभासद आहात. तुम्हाला हा लेख प्रसिद्ध झाल्याचे कुठून नोटिफिकेशन आले? हा लेख डॉ यश वेलणकरांच्या 'सशुल्क ब्लॉग' मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आणि आपण त्याचे सभासद नसल्यामुळे तो लेख वाचू शकणार नाही. खरंतर आपण अशी सिस्टीम केली आहे की ज्यांनी ते सभासदत्व घेतलेले नाही त्यांना त्या लेखाचे नोटिफिकेशन जाणार नाही. तरीही तुम्हाला ते आले याबद्दल क्षमस्व. कसे आले ते कळवलेत तर चूक सुधारता येईल. तुम्हाला दर बुधवार, शनिवार चे सशुल्क लेख आणि अवांतर लेख जे प्रसिद्ध होतात त्याचेच नोटिफिकेशन जाणे अपेक्षित आहे.

  12. Dhairyashil

      6 वर्षांपूर्वी

    Good

  13. अनिरुद्ध

      6 वर्षांपूर्वी

    Login केल्यावरही हा लेख उघडत नाहीये



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen