मेंदूतील अफू

अमित मॅरेथॉन मध्ये धावण्यासाठी रोज सराव करतो. रोज दोन तास तो पळतो. काल असाच सराव करताना त्याच्या पायाला जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागले पण अमितला त्याचे भान नव्हते. त्याने त्याचा सराव पूर्ण केला आणि नंतर त्याला जाणवले कि पाय दुखतो आहे. पायातून रक्त येते आहे. अमित पळत असताना त्याला झालेली जखम जाणवली नाही, कोणत्याही कृतीचा आनंद घेत असताना माणसाला वेदना जाणवत नाहीत, त्यांची तीव्रता कमी होते. असे का होते?

गौरव ठाण्यात आला की मामलेदार मिसळ खाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. खरं म्हणजे झणझणीत,तिखट जाळ मिसळ खाल्ली की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्रास होतो. तरीदेखील मिसळ खाण्याचा मोह त्याला होतोच,असे का होते?

कोणतेही टेन्शन आले की शिवानी डार्क चॉकलेट खाते. प्रेझेंटेशनच्या आधी ते खाल्ले की तिला बरे वाटते, टेन्शन मुळे वाढणारी डोकेदुखी चॉकलेट खाल्ल्यावर कमी होते असा तिचा अनुभव आहे. असे का होते?

हे तीन प्रश्न वेगवेगळे असले तरी त्याचे उत्तर एकच आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

  1. i tjink very good and valuable information i look forward such next information Thanks.

  2. नवीनच माहिती मिळाली.
    चांगला लेख आहे

  3. Best

  4. उत्तम माहितीप्रद लेख.
    Obsessive compulsive disorder बद्दल असाच माहिती पूर्ण लेख लिहावा ही विनंती.

  5. शाब्बास वेलणकर!

  6. अतिशय उत्तम, माहितीपूर्ण, सर्वांगसुंदर लेख…….

Leave a Reply

Close Menu