प्रतिक्रिया

  1. dhananjay

      6 वर्षांपूर्वी

    मस्त लेख।

  2. seemadighe

      6 वर्षांपूर्वी

    झकास,,?

  3. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    superb !

  4. Sanjay pawar

      6 वर्षांपूर्वी

    हास्य कल्लोळ ....

  5. Manjiri

      6 वर्षांपूर्वी

    Mast

  6. arush

      6 वर्षांपूर्वी

    डोळ्यासमोर उभा राहिला प्रसंग जसाच्या तसा

  7. Siddheshwar

      6 वर्षांपूर्वी

    चांगला लिहिलाय, आवडला मला

  8. kamalakar keshav panchal

      6 वर्षांपूर्वी

    नेहमीप्रमाणे तंबी दुराई यांनी मुलाखतीमधून खुसखुशीत शब्दांमधून आजच्या संपादक व कार्यकारी संपादकांची फिरकी घेतलेली दिसुन येते. खरोखरच तिरकस तिरंदाजीचा उत्कृष्ट नमुना .

  9. तंबी दुराई

      6 वर्षांपूर्वी

    [email protected]

  10. Anil95

      6 वर्षांपूर्वी

    एवढा खास नाही वाटला.

  11. सतीश जोशी

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम! अहो, किती चिमटे काढता साहेबांना? साहेब आधीच अस्वस्थ आहेत. द्विधा मनस्थितीत असलेल्या साहेबांना एवढ्या टपल्या मारू नका, नाहीतर रागावून ते "म्यांव" अशी डरकाळी फोडतील बरं!!

  12. RAVI

      6 वर्षांपूर्वी

    Uttam.... ashi mhanayachi padhhat asate....

  13. Nav1406

      6 वर्षांपूर्वी

    कृपया या ई-मेल पत्त्यावर पाठवावेत [email protected]

  14. Charudatta

      6 वर्षांपूर्वी

    वा !! अप्रतिम !!

  15. sudhakar

      6 वर्षांपूर्वी

    अगदी तंबीदुराईची अस्सल स्टाईल. खुसखुशित आणि मजेशीर लेख. ह्यातले साहित्यीक कौशल्य महत्वाचे.

  16. Prabha Salwekar

      6 वर्षांपूर्वी

    लोकसत्तात लिहिणारे तंबी दुराई वाचायला मिळाले मन सुखावले

  17. shrikant

      6 वर्षांपूर्वी

    केवळ आकसापोटी लिहिले आहे हे. वस्तुतः सामना मध्ये जेवढे स्वातंत्र्य आहे लिखाणाचे तेवढे कुठेच नाही. बाळासाहेब ठाकरे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना कमालीचा मान देत होते. उद्धव ठाकरे पण तेवढाच मान देतात. या पेक्षा इतर दैनिकात संपादकाला रोज तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. तो लिहिला गेला पाहिजे

  18. yogeshghavnalkar

      6 वर्षांपूर्वी

    Hahaha, Mulakhatipekha jast manoranjak ha lekh aahe ???

  19. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    फारच छान! वक्रोत्ति व्याजोक्ती चा चपखल वापर तंबी दुराई त्यांच्या सदरात करतात.

  20. geetabarve

      6 वर्षांपूर्वी

    Lai bhari

  21. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    लेख खूपच खुसखुशीत झाला आहे. सध्याच्या राजकारण परिस्थिती अचूक टिपली आहे. छान कोपरखळ्या मारत सद्य स्तिथी नमूद केली आहे.

  22. Prachij

      6 वर्षांपूर्वी

    जबरदस्त!:)

  23. mukund parelkar

      6 वर्षांपूर्वी

    SUNDAR. THIS i READ DIRECTLY. THANKS FOR THAT . I HAVE RECORDED THIS TAMBI DURAI ARTICLES. IF YOU WANT I CAN SEND THEM. GIVE A EMAIL ADDRESS.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen