मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २

मराठीभाषा भाषक/भाषिक

भाषक = (भाषा) बोलणारा

जसे, मराठी भाषक, हिंदी भाषक, फ्रेंच भाषक वगैरे

भाषिक = भाषेसंबंधी, भाषाविषयक

जसे, भाषिक वाद, भाषिक चर्चा, भाषिक आंदोलन वगैरे

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

  1. उपयुक्त!

  2. लेख आवडला. बरेच शब्द चुकीचे लिहिले जातात याची जाणीव झाली.

  3. यामध्ये ‘शुद्धलेखन’ शब्दच चुकीचा, म्हणजे शुध्दलेखन असा लिहिला आहे. मराठी आणि भाषा हे दोन शब्दही वेगळे आहेत; ते येथे जोडून एकत्र केलेले दिसतात. दुहेरी अवतरणचिन्ह संभाषणासाठी वापरले जाते. या टिपणामध्ये एकेरी अवतरणाऐवजी सरसकट दुहेरी अवतरणचिन्हाचा केलेला वापर अयोग्य वाटतो. संदर्भ आणि विसर्गचिन्ह यात जागा हवी. ती नसल्याने त्याचा उच्चार ‘संदर्भह’ असा होतो. श्री. अरुण फडके यांच्या कोशाचे नाव ‘मराठी लेखन-कोश’ असे आहे. ते त्या पद्धतीन लिहावे किंवा ‘लेखनकोश’ असे तरी लिहावे.

    1. नोंद घेतली आहे. यापुढे काळजी घेईन. मी #मराठीभाषा या हॅशटॅग खाली हे सदर माझ्या फेसबुक पेजवर चालवते त्यामुळे इथेही ते जोडून आले आहे.

      अनेक धन्यवाद.

  4. छानच.. भाषक-भाषिक…. मराठी भाषिक असे लिहिणे/म्हणणे चुकीचे आहे तर… माहितच नव्हते..

  5. उपयोगी माहिती. मराठी लिखाण व्याकरणदृष्ट्या शुध्द असावे या करिता इतर ही अनेक नियम आहेत/असावेत. त्यांच्यावरील असाच लेख उपयोगी असेल.

Leave a Reply

Close Menu