रिझर्वेशनवाले

दि. ०८ -०१ -२०१९ 

जयभीम पाटिल !

बरं जय महाराष्ट़ घालतो, रागाउ नका गडया!

जय महाराष्ट़ चललं, पन त्यो नमस्कार नगं!

त्यो  बामनाचा शब्द झाला ! जात लपवायची असतीय त्यांना !

…. हे बामन लई हुषार ! लगीच दाखला देतेत,

“ जीमी कार्टर भारतात आल्ता तवा त्यो नमस्ते शब्द शिकला  आन जपाननंतर भारतातच एवडया नम्रपणे अभिवादन करण्याची पद्धत हाय आस मनला होता”

जाउंद्या! तुमच आमच जमलं  गडया !

ऑ ? कसं मन्जे ?

अवो, आता तुमी बी रिजर्वेशनवाले आन् आमी बी रिजर्वेशनवाले !

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 5 Comments

  1. खरं तर जातीचा संदर्भ आल्याशिवाय भारतात समाजकारण होऊ शकत नाही ही खरी शोकांतिका आहे. ४७ ते १९ पुलाखालून बरेच पाणी गेलं पण गेली नाही ती जात…

  2. नमस्ते… नमः हस्ते

    1. धन्यवाद!

  3. भारीच आहे.

    1. धन्यवाद!

Leave a Reply

Close Menu