मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ३

मराठीभाषा मराठी पत्रव्यवहार

आज मराठी पत्रव्यवहारातल्या मजकुराबद्दल जाणून घेऊ-

सा. न. – साष्टांग नमस्कार

स. न. – सप्रेम नमस्कार

शि. सा. न.- शिर साष्टांग नमस्कार

कृ. शि. सा. न. – कृतानेक (कृत =केले + अनेक = पुष्कळ केलेले) शिर साष्टांग नमस्कार

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 9 Comments

 1. दुरुस्ती सुचवल्याबद्दल वाचकांचे आणि ती केल्याबद्दल पुनश्चचे अनेक धन्यवाद. यापुढे काळजी घेतली जाईल.

  ‘कृतानेक’चा अर्थ पुन्हापुन्हा असाही होतो. अगदी बरोबर.

  पुस्तिकेचा विचार चालू आहे. बघूया कसा, कधी योग येतो ते.

  मराठी शब्दकोशातली माहिती भर घालणारी. अनेक धन्यवाद!

 2. चुकून लिहिले. हा तिसरा भाग दिसतोय. येथे कृतानेक — पुष्कळ केलेले नमस्कार याऐवजी अनेकवार, अनेकदा, पुनःपुन्हा केलेला नमस्कार असा अर्थ योग्य वाटतो.

 3. हा पहिलाच भाग आहे ना ? स्तुत्य सदर.

 4. खूप छान उपयुक्त माहिती. हे सदर खंडित करू नये. त्याच बरोबर यातील निवडक लेखांचे संकलन करून छोटी पुस्तिका काढून योग्य नफ्यासह विकावी. पुढील पिढीला संदर्भ ,ज्ञान व रंजकता याचा लाभ होईल.

 5. मराठी शब्दकोश (महाराष्ट्र शासन)

  उपहार पु. १. फराळाचे सामान; फराळ; भक्ष्य : ‘मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु ।’ –ज्ञा १३·४२१. २. देणगी; नजराणा; बक्षीस; भेट; आहेर : ‘वस्त्रें अलंकार सुमनें । नाना उपहार बलिदानें ।’ –एरुस्व ६·८४. [सं. उप+आहार]

  उपहारगृह पहा :उपाहारगृह

  उपाहार पु. १. फराळ; जेवणातील मुख्य पदार्थाशिवाय इतर पदार्थ; अल्पाहार. २. फराळ करणे. [सं. उप+आहार]
  उपाहारगृह न. ज्या ठिकाणी खाण्याच्या वस्तू, चहा, कॉपी इ. पेये विकत मिळतात व बसून खाता येतात असे दुकान; हॉटेल. [सं.]

  दोन्ही संधी बरोबर आहेत. तेव्हा उपहारगृह पण बरोबर आहे.

 6. वाळंबे चे वाळिंबे असे झाले आहे, ते कृपया दुरुस्त करावे

  मो रा वाळंबे असे व्याकरणकर्त्यांचे पूर्ण नाव आहे, लेखिका, संपादक यांनी कृपया नोंद घ्यावी

  1. दुरुस्त केले आहे. मनःपूर्वक धन्यवाद.

 7. बर्याच नविन गोषचटि समजल्या

  1. आता ही मालिका चुकवू नका. दर रविवारी सकाळी ही प्रसिद्ध होत राहणार आहे.

Leave a Reply

Close Menu