मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ५

मराठीभाषा १३द्वेष्टा/ द्रष्टा

द्वेष्टा = विरोधात बोलणारा/ वागणारा, शत्रुभाव बाळगणारा, मत्सरी
जसे – धर्म द्वेष्टा, स्त्री- द्वेष्टा

द्रष्टा = (सत्य स्थिती) पाहणारा, साक्षी, भविष्यस्थिती आजमावून वर्तमानात वागणारा/ बोलणारा
जसे – द्रष्टा नेता, द्रष्टा गुरू

द्रष्टा म्हणजे भविष्याचे पूर्व आकलन असणारा किंवा भविष्याची जाणीव असणारा असे म्हणता येईल.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

Close Menu