मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग ८

मराठभाषा २२– ‘साकारान्त आणिशाकारान्त शब्द

शुद्धलेखन नियम :- शब्दाचा शेवट “सा” ने होत असल्यास सामान्यरूपाच्या वेळी “शा” होते.

महामंडळाचा नियम -8.4 –पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ‘ सा’ असल्यास सामान्यरूपाच्या वेळी ‘शा’ होतो. (‘श्या’ होत नाही).

तात्पर्य – सा-कारान्त पुल्लिंगी शब्दांची एकवचनी आणि अनेकवचनी सामान्यरूपे केवळ
शा-कारान्त करावीत, श्या-कारान्त करू नयेत.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. वाह .. छान

Leave a Reply

Close Menu